जिल्ह्यात नगर परिषद निवडणूक मतमोजणीची उत्सुकता

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी रविवारी (२१ डिसेंबर) मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.