मेलबर्न (वृत्तसंस्था): ज्यो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा नन्नाचा पाढा तिसऱ्या कसोटीतही कायम राहिला. पाहुण्यांचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी मंगळवारी अवघ्या ६८…