आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये न्यासाचा हात

पुणे : आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे.