आनंदाश्रम

जीवनगंध : पूनम राणे साठे बाई वर्गात आल्या. सर्वांनी हात जोडून त्यांना नमस्कार केला. एका सुरात प्रार्थना सुरू झाली.