आनंदाने जगावे!

रमेश तांबे एक होती बाग. बागेत खूप फुले फुलली होती. गुलाब, झेंडू, अस्टर, चाफा, सूर्यफूल, मोगरा, जाई-जुई आणि पारिजात!