आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरूतून अटक

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक