मुंबईत राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांची मस्ती देवाभाऊंचे बुलडोझर उतरवतील! - मंत्री नितेश राणेंचा इशारा; नायगावातील सलूनमध्ये वाजले 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणे

मुंबई : मुंबईनजिक पालघर जिल्ह्यातील नायगावात एका सलूनमध्ये 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणे वाजवल्याने त्याचे