वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

जमैका: वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटर आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.