“कांतारा चॅप्टर १” अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये धुमाकूळ; रिलीज होण्याआधीच केली एवढी कमाई !

मुंबई : साऊथच्या सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा चित्रपट “कांतारा चॅप्टर १” ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये धुमाकूळ घातला