शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाला तीन कोटींचा निधी

अलिबाग : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजनतर्फे तीन कोटींचा निधी वितरित झाला.