मराठी अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, वॉकरसोबत चालण्याची वेळ; काय झाले?

मुंबई: लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना सुखदा खांडेकर सध्या एका मोठ्या शारीरिक त्रासातून जात आहेत.