Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी; विक्रोळीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत कालपासून नैऋत्य मान्सूनचे जोरदार आगमन झाले, आणि या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून