Numerology: पैशांमध्ये खेळतात या ४ तारखांना जन्मलेले लोक, नशिबात असतो भरपूर पैसा

मुंबई: अंकशास्त्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी १ ते ९ अंकापर्यंत निर्धारित केलेल असते. याला मूलांक असे म्हणतात.