महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही

Share

केरळ : जर महिलेने लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे कपडे परिधान केले असतील तर आरोपीवर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी टिपण्णी केरळमधील एका स्थानिक कोर्टाने केली आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोर्टाने ही टिपण्णी केली आहे.

चंद्रन यांनी यासंदर्भात तक्रारदाराचे फोटो आपल्या याचिकेसोबत कोर्टात सादर केले होते. त्यावरुन कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. तत्पूर्वी २ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर दाखल असलेल्या दुसऱ्या एका लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता.

तक्रारदार महिलेच्या फोटोचा संदर्भ देत कोर्टाने म्हटले की, महिलेने असे कपडे परिधान केले आहेत ज्यामुळे एखाद्यामध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळे सेक्शन ३५४ अ नुसार प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

चंद्रन यांनी आरोप केला होता की, महिलेने आपल्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये घडलेल्या कथीत घटनेचा संदर्भ देत चंद्रन म्हणाले, कार्यक्रमात तक्रारदार तिच्या प्रियकरासह इतर अनेकांची उपस्थिती होती पण तेथे उपस्थित असलेल्या एकानेही आपल्याविरोधात अशी तक्रार केली नाही.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

11 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

12 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

13 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

13 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

13 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

13 hours ago