Wednesday, January 7, 2026

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ४ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ४ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू.योग वैधृती.चंद्र राशी मिथुन ०९.४२ पर्यंत नंतर कर्क.भारतीय सौर १४ पौष भाद्रपद १९४७. रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१२, मुंबईचा सूर्यास्त ०६.१४ , मुंबईचा चंद्रोदय ०७.१४ पीएम . मुंबईचा चंद्रास्त ०८.०१ एएम . राहू काळ ०४.५१ ते ०६.१४ वैधृती वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कामाचा ताण वाढणार आहे.
वृषभ : नवीन कामे मिळतील.
मिथुन : जोडीदाराकडून आपणास पूर्ण सहकार्य मिळणार आहे.
कर्क : आज आपला दिवस आनंदी जाणार आहे.
सिंह : नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी राहणार आहे.
कन्या : इच्छित सहकार्य मिळेल.
तूळ : अति कामाने थकवा येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : आत्मविश्वासाने काम करा.
धनू : सतावणारे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत.
मकर : आर्थिक लाभाचा दिवस आहे.
कुंभ : नोकरी व्यवसायात अचानक चांगली बातमी मिळेल.
मीन : शिक्षण क्षेत्रात प्रगती.
Comments
Add Comment