Monday, December 22, 2025

रिक्षावाली झाली नगरसेविका

रिक्षावाली झाली नगरसेविका

माथेरान : प्रवाशांना ई रिक्षातून वाहतुकीची सेवा देत असताना इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटनेच्या सदस्या अनिता रांजाणे यांनी नुकताच पार पडलेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग घेऊन प्रभाग क्र.७ मधून अनुसूचित जमातीकरिता उमेदवारी जाहीर करून आपल्या कर्तृत्वावर या निवडणुकीत विजय संपादन केला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय मिळवला.

Comments
Add Comment