Friday, December 5, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ६ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ६ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष ०८.४९ नंतर आर्द्रा. योग शुभ.चंद्र राशी मिथुन.भारतीय सौर १५ मार्गशीर्ष १९४७. शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०७.२७ , मुंबईचा चंद्रास्त ०८.२० राहू काळ ०९.४३ ते ११.०६. भारतरत्न डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिन,शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : महत्त्वाच्या कामांमध्ये गैरसमज, वादविवाद टाळणे.
वृषभ : प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.
मिथुन : भावंडांबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील
कर्क : महत्त्वाचा कामासाठी योग्य व्यक्तीच्या संपर्कात याल
सिंह : घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ मिळेल
कन्या : प्रवासाची शक्यता.
तूळ : प्रसिद्धी बरोबर उत्पन्नात वाढ.
वृश्चिक : अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल
धनू : प्रकृतीस्वास्थ्य सांभाळा.
मकर : नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल
कुंभ : स्वतःसाठी मनपसंत वस्तूंची खरेदी होईल.
मीन : नोकरदारांना दिलासा मिळेल
Comments
Add Comment