Monday, December 1, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग व्यतिपात, चंद्र राशी मीन, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४७, सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५५, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय २.४८, मुंबईचा चंद्रास्त ३.४७, राहू काळ ८.१८ ते ९.४१, मोक्षदा एकादशी, गीता जयंती, मौनी एकादशी-जैन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन : धार्मिकतेकडे कल राहील.
कर्क : चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील.
सिंह : कामात गती येईल.
कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील.
तूळ : नवीन ओळखी होतील.
वृश्चिक : एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.
धनू : आजारांवर वेळीच उपाययोजना करा.
मकर : महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
कुंभ : धार्मिक कार्यात दानधर्म कराल.
मीन : मोठे मनसुबे आखाल.
Comments
Add Comment