मुंबई : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज एक मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स ची उपकंपनी , रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड ने फेसबुक च्या भारतीय युनिटसोबत एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. या नवीन कंपनीचे नाव रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे. या कंपनी मध्ये रिलायन्सचा ७० टक्के हिस्सा आणि फेसबुक चा ३० टक्के हिस्सा असेल. शनिवारी स्टॉक एक्सचेंज फायलिंग मध्ये, RIL ने म्हटले आहे की २४ ऑक्टोबर २०२५ रोजी, भारत स्थापन झालेल्या त्यांच्या पूर्ण मालिकांच्या उपकंपनी , रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड ने REIL ची स्थापना केली.
या कंपनीचे प्राथमिक उद्धिष्ट एआय सेवा विकसित करणे, बाजारपेठा करणे आणि वितरण करणे असेल. संयुक्त करारांतर्गत रिलायन्स इंटेलिजन्स आणि फेसबुक ओव्हरसीज संयुक्तपणे एकूण ८५५ कोटींची सुरुवातीची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्स त्यांच्या संबंधित इक्विटी रेशोमध्ये गन्तवणुकीचा बहुतांश वाट देईल. तर फेसबुक उर्वरित ३० टक्के गुंतवणूक करेल. कंपनीने स्पष्ट केले कि REIL च्या स्थापनेसाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता नव्हती , ज्यामुळे प्रक्रिया वेगवान झाली. REIL मोठ्या व्यवसायांसाठी कस्टमाइज्ड एआय सोलुशन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
यामध्ये डेटा अनॅलिटिकस , ऑटोमेशन., प्रेडक्टिव्ह मॉडेलिंग आणि स्मार्ट डिसिजन सपोर्ट सिस्टीम चा समावेश असेल. भारतीय उद्योजकांना जागतिक दर्जाचे एआय तंत्रज्ञान प्रदान करण्यात हि भागीदारी महत्वाची भूमिका बजावेल असे तज्ज्ञांचे मत आहे. हा निर्णय रिलायन्स च्या डिजिटल आणि तंत्रज्ञान विस्तार धोरणाचा एक भाग आहे. पूर्वी जिओद्वारे टेलीकॉम मध्ये क्रांती घडवणारी कंपनी आता एआय आणि क्लाऊड कॉम्पुटिंग मध्ये अगदी घेण्याचे उद्धिष्ट ठेवत आहे. मेटाशी झालेल्या युतीमुळे रिलायन्स जगातील एआय इकोसिस्टिम यामध्ये मजबूत स्थान मिळेल. २०२० यामध्ये फेसबुक ने जीव प्लॅटफॉर्म मध्ये $५. अब्ज गुंतवणूक केली, ज्यामुळे तो त्याचा पर्वत मोठा अल्पसंख्यांक भागधारक बनला. जून २०२० अधे भारतीय सोअर्ध आयोगाने मंजूर केलेल्या या गुंतवणुकीमुळे फेसबुक ला जिओ प्लॅटफॉर्ममधे ९.९९% हिस्सा मिळाला. जो सुमरे ५०० दशलक्ष आरआयएलच्या टेलिकॉम व्यवसायाचा कणा आहे






