Tuesday, October 7, 2025

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५

पंचांग

आज मिती अश्विन कृष्ण द्वितीया, शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी, योग हर्षण, चंद्र राशी मेष, भारतीय सौर १६, अश्विन शके १९४७, बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२१, मुंबईचा चंद्रोदय ७.११, मुंबईचा चंद्रास्त ७.२७, राहू काळ, १२.२६ ते १.५४, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : जीवनसाथीशी सूर जुळतील.
वृषभ : महत्त्वाची कामे होतील
मिथुन : कामाचे स्वरूप बदलेल
कर्क : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो
सिंह : नातेवाईक आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील.
कन्या : एका वेळेस एकच काम करा.
तूळ : कुटुंबातील सदस्यांसाठी त्यांची आवडती खरेदी कराल.
वृश्चिक : विविध कामांमध्ये यश मिळेल.
धनू : प्रगती करण्याची संधी मिळेल.
मकर : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
कुंभ : जवळचे प्रवास घडतील.
मीन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते.
Comments
Add Comment