Friday, October 3, 2025

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे

शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे.
Comments
Add Comment