पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध दशमी, १९.१० पर्यंत शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा नंतर श्रवण योग सुकर्मा, चंद्र राशी मकर, भारतीय सौर १० अश्विन १९४७-गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२९, मुंबईचा सूर्यास्त ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ३.०७, मुंबईचा चंद्रास्त २.२९ उद्याची, राहू काळ १.५७ ते ३.२७, दसरा, विजया दशमी, अश्व पूजा, विजय मुहूर्त-२.२७ ते ३.१४ पर्यंत, सरस्वती विसर्जन- स. ९.१२ नंतर, महात्मा गांधी जयंती, लाल बहादुर शास्त्री जयंती, साईबाबा पुण्यतिथी–शिर्डी-योम किप्पुर-ज्यू.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : शांतपणे व मन स्थिर करून कामे करा.
|
 |
वृषभ : नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात. |
 |
मिथुन : कामामध्ये आपणास सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.
|
 |
कर्क : कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल.
|
 |
सिंह : वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील.
|
 |
कन्या : प्रवास होण्याची शक्यता आहे.
|
 |
तूळ : घरातूनच आपल्याला सहकार्य मिळणार आहे. प्रगती होणार आहे.
|
 |
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
|
 |
धनू : आज आपली विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे.
|
 |
मकर : मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजन करण्याकडे लक्ष राहणार आहे. |
 |
कुंभ : गुरुकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.
|
 |
मीन : नोकरीच्या कामांमध्ये ताण जाणवेल. |