पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा ७.०६ पर्यंत नंतर मघा योग सिद्धी चंद्र राशी कर्क ७.०६ पर्यंत नंतर सिंह, शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ५.००, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.३७, मुंबईचा चंद्रास्त ५.११, राहू काळ ११.०० ते १२.३२ प्रदोष, शिवरात्री, मघा-त्रयोदशी श्राद्ध, त्रयोदशी वर्ज.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : स्वतःच्या उत्साहामुळे कामांमध्ये जबाबदारी वाढणार आहे.
|
 |
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात जिद्दीने वाटचाल करणार आहात.
|
 |
मिथुन : पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येतील.
|
 |
कर्क : संघर्षाच्या पवित्र्यात राहणार आहात.
|
 |
सिंह : कायद्याची बंधने पाळणे जरुरीचे आहे.
|
 |
कन्या : नोकरीमध्ये दगदग वाढणार आहे.
|
 |
तूळ : घरातल्या कुरबुरी घरातच मिटवा.
|
 |
वृश्चिक : आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
|
 |
धनू : नवीन कामांमध्ये जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.
|
 |
मकर : चांगला उत्कर्षाचा दिवस असणार आहे.
|
 |
कुंभ : प्रश्नांची उत्तरे सापडतील.
|
 |
मीन : कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. |