Wednesday, September 17, 2025

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद कृष्ण एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग परिघ चंद्र राशी कर्क बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ३.०७, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.३९, मुंबईचा चंद्रास्त ३.४८, राहू काळ १२.३२ ते २.०४, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध, उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कमी कष्टात कार्य सिद्धी होणार आहे.
वृषभ : स्वप्ने सत्यात येण्याची शक्यता आहे.
मिथुन : जीवनसाथी मदत करेल.
कर्क : व्यापार-व्यवसायाच्या वाढीच्या योजना अमलात आणा.
सिंह : कामाचे नियोजन करा त्यामुळे त्रास होणार नाही.
कन्या : कामात नवीन संधी येणार आहे.
तूळ : वारसा हक्काच्या मालमत्तेविषयी निर्णय होतील.
वृश्चिक : नोकरीच्या मुलाखतीत आपणास यश येणार आहे.
धनू : मानसिक चिंता संपणार आहे.
मकर : विचारपूर्वक कामे करा.
कुंभ : अपरिचित व्यक्तींशी कुठलाही व्यवहार नको .
मीन : आर्थिकबाबतीत कोणीतरी गॉडफादर मिळण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment