Saturday, September 13, 2025

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती भाद्रपद कृष्ण षष्ठी ७.२५ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७ पर्यंत, चंद्र नक्षत्र कृतिका योग विष्कंभ. चंद्र राशी वृषभ. शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय ११.०३ पीएम मुंबईचा सूर्यास्त ६.४३, मुंबईचा चंद्रास्त ११५४ एएम राहू काळ ०९.२९ ते ११.०२, सप्तमी श्राद्ध,उत्तरा रवी-वाहन-कोल्हा, क्षय तिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कोणतेही मोठे सौदे करू नका.
वृषभ : भागीदार व्यक्तींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन : आर्थिकदृष्ट्या दिवस आपल्याला ठीक असणार आहे.
कर्क : आज आपल्या कार्यामध्ये यश येणार आहे.
सिंह : आजचा दिवस आनंद देणारा आहे.
कन्या : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी असाल.
तूळ : घराकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्या.
वृश्चिक : महत्वाचे विस्तार आणि योजना थांबवा.
धनू : खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर : आपणास सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ : नवीन नवीन कामे समोर दिसतील.
मीन : भाग्य वृद्धी होईल.
Comments
Add Comment