Friday, September 19, 2025

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,सोमवार ११ नोव्हेंबर २०२४

Daily horoscope:दैनंदिन राशीभविष्य,सोमवार ११ नोव्हेंबर २०२४

पंचांग

आज मिती कार्तिक शुद्ध दशमी शके १९४६, चंद्र नक्षत्र शततारका योग व्याघात चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर २० कार्तिक शके १९४६ सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.४३ मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ०२.३७ मुंबईचा चंद्रास्त ०२.४८ उद्याची,राहू काळ ०८.०८ ते ०९.३३.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे.
वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल.
मिथुन : आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.
कर्क : घरात किंवा घराबाहेर वादविवादाचे प्रसंग समोर येतील.
सिंह : व्यापार-व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होतील .
कन्या :पुढील कार्यासाठी व्यवस्थित नियोजनात व्यस्त राहाल.
तूळ : प्रेमी-प्रेमिकासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक :आर्थिक फायदे बऱ्यापैकी असतील .
धनू : परिवाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे.
मकर : जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे लागेल.
कुंभ : तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, लाभ होतील.
मीन : ज्येष्ठांचे सहकार्य लाभणार आहे.
Comments
Add Comment