Tuesday, September 9, 2025

Airtelचा १५५ रूपयांचा हा आहे धमाकेदार प्लान

Airtelचा १५५ रूपयांचा हा आहे धमाकेदार प्लान

मुंबई: एअरटेल(airtel) आपल्या प्रीपेड प्लानच्या पोर्टफोलिओमध्ये एक १५५ रूपयांचा प्लान देत आहे. यात ग्राहकांना २४ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते.

यात सोबतच संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३०० एसएमएसही दिले जातात. दरम्यान, एका दिवसांत केवळ १०० एसएमएस पाठवू शकता.

ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये १ जीबी डेटाही ग्राहकांना दिला जातो.

हा १ जीबी डेटा संपल्यानंतर ग्राहकांना डेटासाठी 50p/MB चार्ज केले जातात.

ग्राहकांना या प्रीपेड प्लानमध्ये फ्री हॅलोट्यून्सही दिले जातात. यात ग्राहकांना फ्री म्युझिकचा अॅक्सेसही दिला जातो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा