Saturday, September 20, 2025

Sleep: ७ की ८? किती तासांची घ्यावी झोप, घ्या जाणून

Sleep: ७ की ८? किती तासांची घ्यावी झोप, घ्या जाणून

मुंबई: झोप ही शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

लहान मुले असो वा मोठी माणसे सर्वांना पुरेशी झोप गरजेची असते.

झोपेत असताना मुलांचा मानसिक विकास होत असतो. येथे जाणून घ्या कोणाला किती तास झोप घेतली पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीने ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे. हा फॉर्म्युला १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लागू होतो.

१ ते ३ वर्षापर्यंतच्या मुलांना १२ ते १३ तास झोप गरजेची आहे.

६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांनी ९ ते १० तास झोपले पाहिजे.

१२ ते १८ वर्षांपर्यंतच्या लोकांनी ८ ते १० तास झोपले पाहिजे.

नवजात बाळांची झोप १५ ते १७ तासांची असते.

Comments
Add Comment