Monday, September 15, 2025

१२ वीचा निकाल उद्या, असा पाहा निकाल...

१२ वीचा निकाल उद्या, असा पाहा निकाल...

मुंबई: १२ वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. गुरुवार २५ मे रोजी दुपारी तीन वाजता बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होईल. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर https://mahresult.nic.in/ १ वाजता निकाल पाहता येईल.

तसेच तुम्ही

https://www.mahahsscboard.in www.maharashtraeducation.com www.hscresult.mkcl.org

या वेबसाईट्सवरही निकाल पाहु शकता.

Comments
Add Comment