Monday, September 15, 2025

बारामतीमध्ये राष्ट्रवादीच 'दादा'

बारामतीमध्ये राष्ट्रवादीच 'दादा'

बारामती : राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यापैकी बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. मतमोजणीनुसार, सर्वच १८ जागा जिंकत राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला आहे.

Comments
Add Comment