Tuesday, December 9, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २४ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- आत्मविश्वास वाढेल कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल.
वृषभ- सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल.  
मिथुन- हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील.  
कर्क- आर्थिक नियोजन काटेकोरपणे करण्याची गरज.  
सिंह- नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल. 
कन्या- व्यवसायिक परिस्थिती अनुकूल राहील.
तूळ- कौटुंबिक आघाडीवर अनुकूलता राहील.  
वृश्चिक- आपल्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे.  
धनू- एकाच वेळेस अनेक कामे टाळा.  
मकर- नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.  
कुंभ- व्यवसायातील केलेले बदल पोषक ठरतील.  
मीन- आपल्याला झेपतील एवढ्याच जबाबदाऱ्या स्वीकारा.  
Comments
Add Comment