Thursday, September 18, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १० मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष- आजचे आपले कामाचे नियोजन चांगले असणार आहे.
वृषभ- मनात आनंदी विचार असणार आहे.
मिथुन- मनात सकारात्मक विचार ठेवा.
कर्क- आर्थिक आवक मनासारखी रहाणार आहे.  
सिंह- विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल.
कन्या- महत्वाचे काम सायंकाळनंतर हाती घ्या.
तूळ- नोकरीत चांगली परिस्थिती राहील.  
वृश्चिक- महत्त्वाचे काम सहजपणे पूर्ण होईल.  
धनू- नोकरीत अस्थिरतेचे वातावरण जाणवु शकते.  
मकर- चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल असेल.
कुंभ- भाग्याची उत्तम साथ राहील
मीन- दगदग वाढविणारी कामे करू नका.
Comments
Add Comment