Tuesday, December 16, 2025

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन

सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >