Tuesday, September 16, 2025

स्मृती इराणी कोरोनाबाधित

स्मृती इराणी कोरोनाबाधित

नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

याबाबत ट्वीटरद्वारे इराणी म्हणाल्या, "राजेंद्र नगर येथे आयोजित कार्यक्रमात सम्मिलित झाली नाही यासाठी नागरिकांची क्षमा मागते. कारण, माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा