Sunday, September 14, 2025

मुंबईत 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त

मुंबईत 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त
मुंबई : मुंबईत ड्रग्स विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कारवाईत 3 नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून 3 कोटी 18 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. न्यू इअर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली होती.  या तपासात ड्रग्स विक्री करणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
Comments
Add Comment