Thursday, September 18, 2025

सतीश सावंत यांचा पराभव

सतीश सावंत यांचा पराभव
सिंधुदर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपचं वर्चस्व दिसून येतंय यात प्रतिष्ठेच्या लढतीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा