Ashadhi Ekadashi 2023: वारीला जाताय? मग संत पालख्यांचे पंढरपूरपर्यंतचे वेळापत्रक जाणून घ्या!

पंढरपूर: आषाढी वारी या महाराष्ट्राच्या लेकुरवाळ्या पांडूरंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. वारकऱ्यांचे पायी प्रस्थान सुरु झाले असून, संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे होणाऱ्या प्रस्थानाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तुकोबांची पालखी १० जून २०२३ रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीकडून … Continue reading Ashadhi Ekadashi 2023: वारीला जाताय? मग संत पालख्यांचे पंढरपूरपर्यंतचे वेळापत्रक जाणून घ्या!