संजय राऊत स्वत:लाच धमकी देतात! विखे पाटीलांनी उडवली खिल्ली

पंढरपूर: ‘संजय राऊत हे स्वत:च स्वतला धमकी देतात,’ अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. आज पंढरपूर (Pandharpur) इथे आषाढी यात्रा व्यवस्थापन पाहणीसाठी आले असता विखे पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसंच त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत … Continue reading संजय राऊत स्वत:लाच धमकी देतात! विखे पाटीलांनी उडवली खिल्ली