ये लाल इश्क!  झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचे पहिल्या दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि  झहीर इक्बाल यांनी दिवाळी निमित्त खास केलं फोटोशूट

या फोटोंमध्ये सोनाक्षीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.

या लेहेंग्यात सोना खूप सुंदर दिसत आहे. तिने यावेळी एक गोड छोटा कुत्राही हातात घेतलेला दिसत आहे.

तर झहीरने यावेळी हलक्या निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे.

दोघांचे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लाखो लाईक आणि हजारो कमेंट करून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान ४ महिन्यांपूर्वी या जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला होता.

“फोटोंना दिलं असं  कॅप्शन Bhooli atthani si bachpan ke kurte mein se mili tu” My favorite line, from any song ever…and the person who makes me feel like that