स्ट्राबेरीचे हे भन्नाट फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
स्ट्राबेरीमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्वे असतात.
स्ट्राबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते त्यामुळे अनेक आजार टाळण्यास मदत होते
स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या गुणधर्मांनी हाडांची मजबुती वाढते.
दातांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करा.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल संयुगे समृद्ध असतात.
स्ट्रॉबेरीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते.
CHECK IT OUT