फोटो सौजन्य : ANI
भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक दुर्मिळ कामगिरी केली आहे.
फोटो सौजन्य : ANI
क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवून त्याने एक विशेष विक्रम रचला आहे.
फोटो सौजन्य : ANI
जयस्वालने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. तर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.
फोटो सौजन्य : ANI
कसोटी पदार्पणानंतर सर्वाधिक वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी सामने खेळणारा जयस्वाल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
फोटो सौजन्य : ANI
क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल या सामन्यासह त्याने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या एकूण सामन्यांची संख्या 33 झाली आहे.
फोटो सौजन्य : ANI
सचिन तेंडुलकरच्या नावावर 32 वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी सामने खेळण्याचा विक्रम होता. संजय मांजरेकरच्या नावावरही 33 मैदानांवर खेळण्याचा विक्रम आहे .
फोटो सौजन्य : ANI
यशस्वी जयस्वालने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
फोटो सौजन्य : ANI
जयस्वालने आतापर्यंतच्या आपल्या कसोटी कारकिर्दीत सात शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत.
फोटो सौजन्य : ANI