हिवाळा आलायं!  मॉइश्चरायझर निवडता येत नाही? मग 'हे' खास मॉइश्चरायझर  एकदा पहाच

जर तुमची त्वचा लगेच कोरडी होत असेल तर तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझर निवडा, यामध्ये हायल्युरॉनिक अॅसिड, ग्लिसरीन यांसारखे प्रमुख घटक असतात. हे तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करेल.

कोरडी त्वचा

 जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल-फ्री मॉइश्चरायझरची निवड करू शकता. हे चेहऱ्यावरील तेलकटपणा नियंत्रित ठेवण्या मदत करते.

तेलकट त्वचा

त्वचा खूप संवेदनशील असेल असेल तर तुम्ही नैर्सगिक घटक असलेले मॉइश्चरायझर निवडू शकता.

संवेदनशील त्वचा 

नॉर्मल त्वचा असेल तर तुम्ही हलके आणि बॅलन्स मॉइश्चरायझर निवडू शकता जे त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेला टिकवून ठेवतील.

नॉर्मल त्वचा 

ऋतूंप्रमाणे मॉइश्चरायझरची निवड कशी करावी ?

उन्हाळ्यात हलके वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.  हे त्वचेला चिकट न वाटता ताजेतवाने ठेवतात.

पावसाळ्यात ओलसरपणा जास्त असल्याने, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझरची निवड करू शकता.

हिवाळ्यात त्वचा लगेच कोरडी होत असल्याने हायल्युरॉनिक अॅसिड, ग्लिसरीन यांसारखे घटक असलेलं मॉइश्चरायझर निवडा.