पावसाळ्यात कोणता रेनकोट घ्यावा? जाणून घ्या रेनकोटचे 8 लोकप्रिय प्रकार!

Poncho Raincoat- सैलसर डिझाइन, डोक्यावर हुड

Trench Raincoat- स्टाईल आणि संरक्षण यांचा परफेक्ट मेळ

Rain Jacket हलके आणि आरामदायी

Full-Length Raincoat- मुसळधार पावसातही संपूर्ण संरक्षण

Outdoor Raincoat- ट्रेकिंग आणि डव्हेंचरसाठी खास

Breathable Raincoat- घाम कमी, आराम जास्त

Waterproof Suit- रेनकोट + रेनपॅन्ट्स

Packable Raincoat- फोल्ड करून सहज बॅगेत ठेवता येतो

स्टाईल, आराम आणि संरक्षण या तिन्ही गोष्टींचा विचार करून खरेदी करा रेनकोट!