फोटो सौजन्य : ANI
विराट कोहलीने ऑकलंड वनडे सामन्यात 74 धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
फोटो सौजन्य : ANI
SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) वनडे सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.
फोटो सौजन्य : ANI
दक्षिण आफ्रिकेतील विराटची वनडे सामन्यातील सरासरी 76.38 आहे. इंग्लंडमधील त्याची वनडे सरासरी 51.48 आहे.
फोटो सौजन्य : ANI
ऑस्ट्रेलियातील विराटची सरासरी 50.03 आहे आणि आता न्यूझीलंडमधील त्याची वनडे सरासरी 51.53 आहे.
फोटो सौजन्य : ANI
विराट कोहली हा SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू देखील आहे.
फोटो सौजन्य : ANI
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 78 वेळा 50पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
फोटो सौजन्य : ANI
SENA देशांविरुद्ध सर्वाधिक 50पेक्षा जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडत 134 वेळा ही कामगिरी केली आहे.
फोटो सौजन्य : ANI
कसोटी निवृत्तीनंतर विराट 16 वनडे सामने खेळला. यात चार शतके आणि सहा अर्धशतकांसह 77.07 च्या सरासरीने 1002 धावा केल्या आहेत.
फोटो सौजन्य : ANI