दिवाळीसाठी नक्की ट्राय करा 'हे' आय मेकअपचे ट्रेंड्स
मोनोटोन आय मेकअप
पिंक, कोरल आणि न्यूड अशा अनेक शेड्स या लूकसाठी वापरल्या जातात. हा लूक साधा असला तरी क्लासी दिसतो आणि तो स्कीन टोनवरही सुंदर दिसतो.
प्रीटी-इन-पिंक मोनोक्रो
म
ऑल-पिंक मोनोक्रोम लुक हा या दिवाळीत लक्ष वेधून घेण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.
ग्लिटर आयशॅडो
सध्या ग्लिटर आयशॅडो ट्रेंडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय.
ज्यामध्ये तुम्ही डोळ्यांना सोनेरी, चंदेरी आणि रोझ गोल्ड ग्लिटर असा शेड्स वापरू शकता.
स्मोकी आय
स्मोकी आय हा क्लासिक आणि टाईमलेस आय मेकअप ट्रेंड आहे. जो स्मोकी आईजला अधिकच सौम्य आणि ग्लॅमरस बनवतो.
कलरफुल आयलायनर
आयलायनरमध्ये सध्या नवीन रंगांचा ट्रेंड आला आहे. हे रंग केवळ डोळ्यांना आकर्षक दाखवत नाहीत तर त्यांना एक मॉडर्न लूकदेखील देतात.
ग्राफिक आय मेकअप
ग्राफिक आय मेकअप हा सध्या खूपच बोल्ड आणि युनिक असणारा मेकअप ट्रेंडिंगमध्ये आहे.
CHECK IT OUT