मोठ्या पडद्यावरचं रामायण! १०९ वर्षांत कसे बदलले रामायणावरचे चित्रपट?
1917 – लंका दहन
दादासाहेब फाळके यांचा रामायणावर आधारित पहिला भारतीय मूकपट.
1943 – राम राज्य
विजय भट्ट दिग्दर्शित चित्रपट. महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो.
1961 – संपूर्ण रामायण
बाबूभाई मिस्त्री दिग्दर्शित रामायणावरील गाजलेला हिंदी चित्रपट.
1963 – लवाकुश
लव आणि कुश यांच्या जीवनावर आधारित लोकप्रिय तेलुगू चित्रपट.
2023 – आदिपुरुष
ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट. प्रभास, कृती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका.
2026 – रामायण: पार्ट 1
नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकांत.
काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं; पण रामायणाची लोकप्रियता आजही तितकीच आहे.
Click Here