पावसाळ्यात घरच्याघरी अशी घ्या आपल्या केसांची काळजी
या पावसाळ्यात केस खराब होऊ नये म्हणून हे काही सोपे उपाय नक्की ट्राय करा
पावसाच्या पाण्यापासून संरक्षण
: पावसाच्या पाण्यातील धूळ आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होऊ शकते
नियमित शॅम्पू करा :
आठवड्यातून 2-3 वेळा सौम्य शॅम्पू वापरा
तेल मालिश विसरू नका :
खोबरेल किंवा बदाम तेलाने हलकी मालिश करा
ओले केस बांधू नका :
ओले केस बांधल्याने बुरशी आणि कोंड्याचा त्रास वाढू शकतो
घरगुती हेअर मास्क वापरा :
दही, मध आणि अॅलोवेरा यांचा हेअर मास्क लावा
योग्य आहार घ्या :
निरोगी केसांसाठी पोषणयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा आहे
जास्त हीट टाळा :
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा वापर कमी करा
कंगवा स्वच्छ ठेवा :
घाणेरडा कंगवा वापरल्याने संसर्ग होऊ शकतो.
Click Here