संजू सॅमसनचं 20 चेंडूंमध्ये षटकारांचे शतक पूर्ण

फोटो सौजन्य :  ANI

वेस्ट इंडिजचे 248 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी संजू सॅमसनने दमदार सुरुवात करून दिली होती. पण पराभव झाला.

फोटो सौजन्य :  ANI

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. 

फोटो सौजन्य :  ANI

सॅमसनने मैदानात येताच षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली आणि अवघ्या 20 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

फोटो सौजन्य :  ANI

सॅमसनने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार ठोकले आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार मारणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला.

फोटो सौजन्य :  ANI

भारतीय संघाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात जलद अर्धशतकही पूर्ण केले.

फोटो सौजन्य :  ANI

भारताने तीन षटकांत 50 धावा पूर्ण केले. यासह न्यूझीलंडविरुद्धचा 3.1 षटकांचा पूर्वीचा विक्रम मोडला.

फोटो सौजन्य :  ANI

टीम इंडियाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा दुसरा संघ ठरला.

फोटो सौजन्य :  ANI