डीपनेक ब्लाऊजमध्ये
सई ताम्हणकरचा स्वॅग
ग्लॅमरस सईने यावेळी शिफॉन रंगाची साडी नेसली आहे.
ग्लॅमरस सईने यावेळी शिफॉन रंगाची साडी नेसली ज्यावर फुलांनी नक्षी काढण्यात आली आहे.
सईने काजळ,मस्करा आणि पिंक ब्लश लावून हा लुक पूर्ण केला आहे.
सईने फ्लोरल प्रिंट साडीवर मोत्यांचे कानातले परिधान केले होते.
सईने डीपनेक ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केला आहे त्यात साईच्या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
सई ताम्हणकरच्या या फोटोवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स देखील आल्या आहेत.
CHECK IT OUT