रतन टाटांचं  श्वानांशी अनोखं प्रेम!

श्वान प्रेम

श्वानांवर रतन टाटा यांचं विशेष प्रेम असल्याचं सर्वानांच माहिती आहे.

टिटो आणि टँगो

टिटो आणि टँगो हे त्यांचे दोन श्वान त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजले जात होते.

प्राण्यांसाठी देवच

रतन टाटा रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांसाठी हे जणू देवच होते.

ताज बाहेरील कुत्रे

ताज हॉटेलचे दरवाजे रस्त्यावरील कुत्र्यांसाठी त्यांनी उघडे ठेवले होते, असे सांगितले जाते.

दत्तक

त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत.

श्वानांसोबतचे ते क्षण

'गोवा' हा त्यांच्यासाठी खास होता कारण, 'हा कुत्रा मला ऑफिसमध्येही सोबत करतो', असं रतन टाटांनी म्हटले होते

हॉस्पिटल

त्यांचं श्वानप्रेम इतकं होतं की नवी मुंबईत त्यांनी श्वानांसाठी १६५ कोटी खर्च करून हॉस्पिटल बांधले

हे ही पहा